You are currently viewing सावंतवाडीच्या सौ.मिलन देसाई यांची मुंबईत शिवसेना विभाग संघटक म्हणून नियुक्ती…..

सावंतवाडीच्या सौ.मिलन देसाई यांची मुंबईत शिवसेना विभाग संघटक म्हणून नियुक्ती…..

मूळच्या सावंतवाडी शहरातील सौ. मिलन राजेश देसाई यांची शिवसेना मिरा – भाईंदर शहर जिल्हा महिला आघाडीत मिरा रोड प्रभाग क्रमांक 15 या विभागात विभाग संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − four =