You are currently viewing २८ व २९ नोव्हेंबर रोजी पाल येथील श्री देवी खाजनादेवी आणि श्री देवी भूमिकादेवीचा वार्षिक जत्रोत्सव

२८ व २९ नोव्हेंबर रोजी पाल येथील श्री देवी खाजनादेवी आणि श्री देवी भूमिकादेवीचा वार्षिक जत्रोत्सव

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यातील पाल येथील श्री देवी खाजनादेवी आणि श्री देवी भूमिकादेवी वार्षिक जत्रोत्सव सोमवार २८ आणि मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी देवीची पूजाअर्चा, ओटी भरणे, केळी ठेवणे, व नवस बोलणे फेडणे पाल ग्रामस्थांकडून करण्यात येतील रात्री देवीची सवाद्य पालखी प्रदक्षिणा त्यानंतर चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =