You are currently viewing इतिहासकालीन आत्मेश्वर तळी परिसराची साफसफाई….

इतिहासकालीन आत्मेश्वर तळी परिसराची साफसफाई….

सावंतवाडी :

सावंतवाडी नगर परिषद, आरोग्य विभाग व आत्मेश्वर नवरात्रोत्सव मंडळ माठेवाडा, सावंतवाडी यांच्या संयुक्त उपक्रमातून आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक परिमल नाईक यांच्या पुढाकारातून आज इतिहासकालीन आत्मेश्वर तळी व आजूबाजूच्या परिसरात नवरात्रोत्सव सणाचे औचित्य साधून साफसफाई करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =