You are currently viewing उपनेत्या सुषमा अंधारे २३ रोजी सावंतवाडी शाखेला देणार भेट…

उपनेत्या सुषमा अंधारे २३ रोजी सावंतवाडी शाखेला देणार भेट…

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे;तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचे आवाहन.

सावंतवाडी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेनिमित्त सिंधुदुर्गात येत असून, २३ नोव्हेंबरला सायंकाळी ४.३० वाजता त्या सावंतवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेमध्ये भेट देणार आहेत. अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 15 =