You are currently viewing देवगडात बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन साजरा

देवगडात बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन साजरा

देवगड :

 

शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन बाळासाहेबांची शिवसेना देवगड तालुका संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ही पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते विलास साळसकर, अमोल लोके, पिटी पेडणेकर, प्रज्वल कदम, बाबू भांडे आणि शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − one =