You are currently viewing बाळासाहेबांच्या शिवसेनेत इन्कमिंग चालूच..

बाळासाहेबांच्या शिवसेनेत इन्कमिंग चालूच..

कणकवली

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत व महेंद्र उर्फ एम एम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कसालातील विविध वाडीतील ग्रामस्थांनी आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सध्या ग्रामपंचायतचे बिगुल वाजलेले असताना कुडाळ तालुक्यातील कसाल गावातून प्रवेश करून ग्रामपंचायत निवडणुकीची विजयाची नांदी सुरू केली आहे.

यावेळी भास्कर राणे ,महेश तेली ,दीपक सावंत हे बाळासाहेबांच्या शिवसेनेतील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संतोष राणे ,सौरभ दळवी ,वैभव परब, विनोद सकपाळ, प्रशांत पवार ,नितीन पवार ,संदीप परब ,सूर्यकांत बागवे, गुरुनाथ शिर्के ,श्रीधर परब ,शंकर सावंत, अशा अनेक कसाल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 16 =