सावंतवाडीत उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन…

सावंतवाडीत उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन…

सावंतवाडी

येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिनाचे औचित्य साधून उद्या सकाळी दहा वाजता सर्वोदय येथील वाव किड्स रायन या स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्या रक्तदात्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रूजूल पाटणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा