You are currently viewing मालवण- नांदोसची पूजा मेस्त्री बेस्ट मेकअप आर्टिस्ट इन सिंधुदुर्ग पुरस्काराने सन्मानित 

मालवण- नांदोसची पूजा मेस्त्री बेस्ट मेकअप आर्टिस्ट इन सिंधुदुर्ग पुरस्काराने सन्मानित 

मालवण

नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड 2022 या कार्यक्रमात मालवण तालुक्यातील नांदोस गावची कन्या पूजा रघुनाथ मेस्त्री हिने बेस्ट मेकअप आर्टिस्ट इन सिंधुदुर्ग हे अवॉर्ड मिळविले. मराठी सिनेसुष्ट्रीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या हस्ते पूजा मेस्त्री हिला बेस्ट मेकअप आर्टिस्ट इन सिंधुदुर्गचे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा