You are currently viewing “शंभरीच्या शांताबाई”.. गाण्यांचा कार्यक्रम

“शंभरीच्या शांताबाई”.. गाण्यांचा कार्यक्रम

 

*सर्व रसिक प्रेक्षकांना कळविण्यात आनंद होतो की* आम्ही पुन्हा एकदा प्रबोधन ठाकरे हॉल, बोरीवली येथे *”शंभरीच्या शांताबाई”* चा तिकीट शो आयोजित करीत आहोत. *सोमवार ०५ डिसेंबर २०२२ रात्रौ ८.३० वाजता* तिकीट दर : रु. 400/- ( E to M row) रू.300/- (N to Q row) रू. 200/- ( V to W row) रू.100/- ( AA row) *ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत* ..आज पासून तिकीट बुकिंग सुरू तरी त्वरित संपर्क साधा : *श्री. समीर बापर्डेकर* : 9769977380/ 9687690072 *सौ. ज्योती बुधकर* : 9920115551 / 7498437603 ..* *Book My Show वर सुद्धा ऑनलाईन तिकीट उपलब्ध आहेत*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =