You are currently viewing पद्मश्री सुधा मूर्तीनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन

पद्मश्री सुधा मूर्तीनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन

देवगड

इन्फोसिसच्या माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखिका पद्मश्री सुधा मूर्ती यांनी कुणकेश्वर क्षेत्र भेट देऊन कुणकेश्वराचे दर्शन घेतले सुधा मूर्ती या चार दिवसासाठी देवगड दौऱ्यावर असून बापर्डे येथील विद्यालयाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होत आहे काल देवगडला आगमन झाल्यावर त्यांनी श्री देवकुणकेश्वराचे दर्शन घेतले यावेळी ट्रस्टच्या पदाधिकारीऱ्या नि त्यांचा सत्कार केला

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 2 =