You are currently viewing त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडीतील मारुती मंदिरात भव्य दीपोत्सव साजरा

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडीतील मारुती मंदिरात भव्य दीपोत्सव साजरा

सावंतवाडी संस्थानचे राजे लखमराजे, युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती

 

सावंतवाडी :

 

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडी येथील मारुती मंदिर मध्ये भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.

या दीपोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी संस्थान चे राजे लखमराजे, युवा नेते विशाल परब, पोलिस निरीक्षक मेंगडे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगसेवक उदय नाईक, डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर, उद्योजक शैलेश पै आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा