You are currently viewing उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत कासार आणि मायकल डिसोजा यांचा सत्कार

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत कासार आणि मायकल डिसोजा यांचा सत्कार

सावंतवाडी

चंद्रकांत कासार यांची ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखपदी व सावंतवाडी तालुका संघटकपदी मायकल डिसोजा यांची निवड करण्यात आली. या दोघांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, बाळा गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबुल ठाकूर, अरुण गावडे, रमेश गावकर, जॅकी डिसोजा आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा