You are currently viewing दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात शाहिर मनोहर पवार यांच्या ‘ पोवाड्याचे ‘ प्रकाशन .

दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात शाहिर मनोहर पवार यांच्या ‘ पोवाड्याचे ‘ प्रकाशन .

दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात शाहिर मनोहर पवार यांच्या ‘ पोवाड्याचे ‘ प्रकाशन .

. कोल्हापूर  नंजीवन नॉलेज सिटी पन्हाळा जि. कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत . ‘ दुसऱ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात संमेलन संयोजक शाहीर मनोहर पवार ‘ केळवद ‘ जि बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दक्षता सामिती उज्जैन कर फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या हस्तलिखीत ‘ उज्जैनकर फाऊंडेशन च्या कार्यावर आधारीत शाहिरी पोवाडा चे थाटात प्रकाशन करण्यात आले . यावेळी गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री ‘ आणि माजी कायदामंत्री भारत सरकार यांचे हस्ते तथा मा डॉ. दि. बा . पाटील संमेलन अध्यक्ष ‘ स्वागताध्यक्ष प्रा. एन आर . भोसले तसेच संमेलनाचे मुख्य आयोजक – डॉ . शिवचरण उज्जैनकर ‘ निमंत्रक डॉ. श्रीकांत पाटील ‘ एस डी रावण ‘ प्रकाश पाटील ‘ परशराम आंबी ‘ पद्‌मश्री निलीमा मिश्रा , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष – मा डॉ संतोष कुमार बजाज उपजिल्हाधिकरी गणेश मरकड ‘ सांगली ‘ माजी जिल्हाधिकरी ‘ बी.जी . वाघ, डॉ . सतिष तराळ डॉ. प्रतिमा इंगोले पुणे, गोवा राज्याचे संपर्क प्रमुख अँड. अजितसिंह राणे . बाबा कदम – ‘ साहित्यिक तुळशीराम बोबडे ‘ ‘ किरण झरकर ‘ आणि कारगील योद्धा – कॅप्टन गणपतराव घोडके . महाडीक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सोहळा पार पडला . यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र गीतही सादर करण्यात आला .

 

प्रतिक्रिया व्यक्त करा