*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास (अण्णा) पवार लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*तुम्ही त्यापैकी एक आहे*
तू होता म्हणजे
मी काळा कृष्ण, तू सुदामा माझा सखा।
मोठ्या भावासारखा, होता पाठीराखा।।
तुझ्यासोबत कळले नाही, दिवस कसे गेले।
तुझे माझे नाते जणू, एकरूप झाले।।
उदास झालो कधी तर, तुझ्याजवळ बसलो।
विसरून गेलो सारे दुःख, पोटभरुन हसलो।।
तू नाही तेथे आता, मी ही गप्प बसणार।
तुझ्या सारखा मित्र, तिथे कोण असणार।।
तुझ्या सहवासात, खूप काही शिकलो।
माफ केले मला तू, जेव्हा मी चुकलो।
सोबतचे क्षण मी, जपून ठेवले सगळे।
आजपासून तुझे माझे, मार्ग झाले वेगळे।।
तू होता म्हणजे होती, हसण्याची खात्री।
छान जमली होती ना, तुझी माझी मैत्री।।
माझी कविता
रामदास पवार(आण्णा)
Advertisement
_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃♀️🏃♂️
*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*
_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_
*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*
*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*
*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*
*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*
*_👩🏻🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*
*_👨🏻🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*
*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*
*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*
_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_
*📲9763824245 /9420196031*
*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*
*Advt link*
———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*