You are currently viewing हिवाळी अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणण्यासाठी आमचा प्रयत्न : आ. नितेश राणे

हिवाळी अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणण्यासाठी आमचा प्रयत्न : आ. नितेश राणे

राज्यात हिंदुत्ववादी सरकार : हिंदूंना टार्गेट केलात तर सोडणार नाही

सावंतवाडी

पोलीस खात्यात आजही काही अधिकारी असे आहेत की त्यांना आपण ठाकरे सरकारमध्ये असून ते आम्हाला वाचवतील असा गैरसमज करुन आहेत. मात्र, आता राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले असून गृहखाते भाजपकडे आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस खात्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवतील. त्याचप्रमाणे आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा अभ्यास सुरू असून हा कायदा येईल तेव्हा जिल्हा जिल्ह्यामध्ये व गावागावांमध्ये सुरू असलेले धर्मांतराचे प्रश्न निश्चितपणे थांबतील, असा विश्वासही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर येथे हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्र येत जन आंदोलन उभारल्यानंतर तब्बल १८ दिवस दूर ठेवण्यात आलेल्या आमच्या एका लहान भगिनीला एका रात्रीत कर्नाटक मधून त्या संबंधित मुलासह परत आणण्यात पोलिसांना यश मिळालं. तीचं मेडिकल करण्याच काम सुरू आहे. जेव्हा जेव्हा हिंदू समाज म्हणून आपण एकत्र येऊ तेव्हा अशे प्रकार थांबू शकतात, त्याला आपण आळा घालू शकतो. हाच एक संदेश कालच्या जन आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही दिलेला आहे. पोलिस खात्यात काही विशिष्ट अधिकारी आहेत जे अशा प्रकरणात संबंधितांना मदत करतात, १८ दिवसांपासून ती तरूणी घरी भेटली नाही. पण, कालच आंदोलन होताच काही तासांत ती मुलगी घरी कशी येते म्हणजे तीला संपर्क कसा करायचा हे काहींना ठाऊक होत. हे सगळे विषय आता थांबले पाहिजेत. राज्यात आता हिंदुत्ववादी विचारांच सरकार आलं आहे. कुठल्याही हिंदू बांधवांला टार्गेट केल तर त्याला सोडणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याचे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीच्या भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी सावंतवाडी दौऱ्यावर असलेल्या आमदार नितेश राणे यांनी कोल्हापूर येथील घटनेबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब जिल्हा बँक संचालक महेश सारंग माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर माजी सभापती तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी बबन राणे यांचा पदाधिकारी उपस्थित होते.

 

Advertisement

🎊🎊 फेस्टिवल धमाका ऑफर 🎊🎊*
*सावंतवाडीच्या 🎶 म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड होम अप्लायन्सेस🎶 मध्ये फेस्टिवल धमाका ऑफर*

*_🏬सिंधुदुर्गातील भव्य शोरूम🏬_*

*🎶म्युझिक कॉर्नर🎶*
*इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड होम अप्लायन्सेस*

*🔸सिंगल डोअर रेफ्रिजरेटर*
*🔸डबल डोअर रेफ्रिजरेटर*
*🔸मिक्सर*
*🔸ओटीजी (ओव्हन)*
*🔸ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन*
*🔸सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन*

*_सर्व प्रकारची उपकरणे अगदी होलसेल दरात उपलब्ध_*

*🖥️(SAMSUNG/LG/VOLTAS/IFB/itel/aiwa/VU/Haier/Panasonic)*

*पत्ता :- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी.*
*📱संपर्क :- 9579273091*

*_सर्व काही एका छताखाली उपलब्ध_*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🖥️टीव्ही खरेदीवर 8000 रु. किमतीचा साउंड बार फ्री*

*🔹24″ Regular TV rs. ~20990~ 8990*
*🔹32″ Regular TV rs. ~26990~ 10990*
*🔹32″ Smart Android TV rs. ~29990~ 12990*
*🔹43″ Smart Android TV rs. ~47990~ 24990*
*🔹55″ Smart Android TV rs. ~101000~ 39990*

*_🎼🎼म्युझिक कॉर्नर मधून खरेदीवर मिळणाऱ्या सुविधा_*

*▪️ग्राहकांसाठी सावंतवाडीतील सर्वात मोठा डिस्प्ले पाहून वस्तू खरेदी करण्याची सोय*
*▪️0% व्याजदरात फायनान्सची सोय*
*▪️आकर्षक ऑफरसहित सर्वात स्वस्त व ब्रँडेड वस्तू उपलब्ध*
*▪️फ्री मधील वस्तूंवर सुद्धा वॉरंटी*
*▪️विक्री पश्चात सर्वोत्तम सर्व्हिस*
*▪️20 किमी पर्यंत रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन फ्री मध्ये होम डिलिव्हरी*

*_👩‍👩‍👧‍👧समाधानी ग्राहक हेच आमचे ध्येय_*

*_ऑनलाईन से भी सस्ता_*

*_📱मोबाइल खरेदीवर आकर्षक डिस्काउंट_*

*📱((SAMSUNG/VIVO/realme/oppo/1ONEPLUS/🍎IPhone/POCO*

*🎴आमचा पत्ता:-* 👇

*जय प्रकाश चौक, विठ्ठल मंदिर रोड, सावंतवाडी*
*📱संपर्क :- 7719918722*

*Advt link*

———————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा