You are currently viewing आम. वैभव विजय नाईक यांचा 3 नोव्हेंबर रोजी चा दौरा

आम. वैभव विजय नाईक यांचा 3 नोव्हेंबर रोजी चा दौरा

*आमदार वैभव विजय नाईक यांचा गुरूवार दि. ०३/११/२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे.*

१) सकाळी ९.३० वा. विजय भवन कणकवली येथे उपस्थिती.

२) सकाळी १०.३० ते ११.३० वा.पर्यंत शिवसेना शाखा कुडाळ येथे उपस्थिती.

३) सकाळी ११.३० ते. दुपारी १२.३० वा. पर्यंत तहसील कार्यालय कुडाळ येथे उपस्थिती.

४) दुपारी ०१.०० वा. माणगांव दत्तमंदिर येथील नवीन पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

५) दुपारी ०३.३० वा. सर्जेकोट समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

६) सायं ०४.०० वा. रेवंडी, ०५.०० वा. कोळंब , ०६.०० वा. आंबेरी, आणि ०७.०० धामापूर येथील बैठकांना उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =