You are currently viewing निश्चयाच्या अंकुशाने ठेवला काबूत आहे

निश्चयाच्या अंकुशाने ठेवला काबूत आहे

*जेष्ठ लेखिका कवयित्री मराठी बालभारती, थीमसाँग, शॉर्ट फिल्म आदींसाठी उत्कृष्ठ लेखन केलेल्या सौ.सुनंदा भावसार, नंदुरबार लिखित अप्रतिम गझल*

निश्चयाच्या अंकुशाने ठेवला काबूत आहे
जीवना तू मत्त हत्ती…मी कुशल माहूत आहे

का तुझाही हट्ट इतका की भविष्यालाच पाहू
वर्तमानाला पहाना जो उद्याचा भूत आहे

तू शहाण्यांच्याप्रमाणे आजही पण हे पहा की…
जायचे ते दूssर गेले जे अता शाबूत आहे

वादळे भूकंप दुष्काळामुळे हैराण आम्ही
बांधतो आम्ही घराचे स्वप्न जे वाळूत आहे !

काळ येतोही बिकट पण तो कुठे थांबून असतो…
कवळलेले दुःख कायम का बरे बाहूत आहे?

सौख्य आणिक दुःखसुद्धा तू सुनंदा घेत जाना
जीवनाचे सत्य दर्शन दोन ह्या बाजूत आहे

©®सौ.सुनंदा सुहास भावसार
नंदुरबार

 

Advertisement

_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃‍♀️🏃‍♂️

*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*

_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_

*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*

*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*

*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*

*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*

*_👩🏻‍🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*

*_👨🏻‍🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*

*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*

*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*

_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_

*📲9763824245 /9420196031*

*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*

*Advt link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =