You are currently viewing सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी व सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती साजरी 

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी व सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती साजरी 

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने आज सोमवार दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी इंदिरा गांधी व सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हा अध्यक्ष ईशाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, ॲड दिलीप नार्वेकर , राजू मसूरकर , रविंद्र म्हापसेकर , आनंद परुळेकर , जाहिरा खान, समीर वंजारी, अस्लम खतीब, संतोष सावंत, अरुण नाईक, चंद्रकांत राणे आदि
मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − five =