You are currently viewing विचारांना दिशा कशी द्याल ?..
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

विचारांना दिशा कशी द्याल ?..

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*विचारांना दिशा कशी द्याल ?…*

एक उदाहरण बघुयात…
एक खुप श्रीमंत माणुस पण त्याला सतत भिती असते की आपली संपत्ती चोरी होइल .. त्याच्या घराजवळुन एक चोर जात असतो त्यालाही मोठी चोरी करायची असते .. त्या श्रीमंत माणसाने तयार केलेले विचार नकळत त्या चोरापर्यत पोचतात कारण त्याच्या भोवती तसं वलय तयार केलं गेलं.. तो चोरी करुन निघुन जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस कंगाल होतो आणि विचार करु लागतो हे असं कसं होतं ?? .. त्यावर एका सर्वसामान्य माणसाचे विचार त्याच्या कानावर पडतात की तु काल तोच विचार केला होतास त्यामुळे चोरी झाली.. त्यावर तो श्रीमंत माणुस म्हणतो , तुझी बकवास बंद कर , काहीही फालतु बोलु नकोस , माझ्या छातीत दुखतय बहुतेक मला हार्टॲटॅक येणार .. त्यावर तो सर्वसामान्य माणुस म्हणतो , अरे भल्या माणसा असा विचार करु नकोस.. मी मजेत आहे असं म्हण ,मी अजूनही श्रीमंत आहे म्हण आणि कष्ट कर संपत्ती पुन्हा तुझ्याकडे येइल .. पैशाने श्रीमंत असलेला माणुस मनानेआणि विचाराने खूपच अशक्त होता त्यामुळे त्याच्यावर ही परिस्थिती आली होती.. त्यामुळे आपले विचारच आपली ताकद आहे… विचारांना योग्य दिशा द्यायची असेल तर मन मजबूत करा आणि जे हवय त्याचा ध्यास घ्या .. मला काहीही होत नाही यापेक्षा मी निरोगी आहे हे वाक्य जास्त प्रेरणादायी ठरतं कारण त्यात नाही हा शब्द नाही… नकारात्मकता हीच आपल्या विकासाला बाधा आणते आणि सकारात्मकता आपल्याला यशस्वी बनवते..त्यामुळे हिच सकारात्मकता घेउन उद्यापासून व्यायामाला सुरुवात करा कारण गेले चार दिवस भरपुर गोड खाऊन झालय त्याचं फॅट्स मधे रूपांतर होण्याआधी कॅलरीज बर्न करुयात..
व्यायाम करा.. निरोगी रहा…

सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री

 

Advt

🏠 *बांधकाम क्षेत्रात सिंधुदुर्गमध्ये एकच विश्वासू नाव*

*_श्री विसवटी कन्स्ट्रक्शन_*
*_मुकेश साळसकर_*

🏠 *आता तुमच्या घराचे बांधकाम आम्ही करून देणार तुमच्या बजेटमध्ये !* 🏠

🔸 *घराच्या डिझाईनपासून ते हॅन्डओव्हरपर्यंत १०० टक्के खात्रीशीर काम !*

🔸 *तुमच्या बजेटप्रमाणे रो-हाऊस, बंगलो, बिल्डिंगची कामे केली जातील.*

*_आमच्याकडून खालील सुविधा देण्यात येतात._*

♻️ *2D आणि 3D प्लॅन*
♻️ *RCC डिझाईन*
♻️ *मजबूत स्ट्रक्चर*
♻️ *दर्जेदार बिल्डिंग मटेरियल व तेवढाच उत्तम कामगार वर्ग*
♻️ *आकर्षक काम*
♻️ *वैयक्तिक कामावर लक्ष*

🏠 *तसेच बांधकामविषयी इतर कोणत्याही कामासाठी सहकार्य !*

📱 *अधिक माहितीसाठी संपर्क करा :*

*श्री विसवटी कन्स्ट्रक्शन*
*मुकेश साळसकर*

*संपर्क :📱9405132939*
*📱9594043350*
*📱9405132939*

*पत्ता : साटमवाडी, बिडवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*Advt link*

———————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =