You are currently viewing 28 ऑक्टोंबर रोजी सावंतवाडीत त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने दीपावली शो टाईम चे आयोजन

28 ऑक्टोंबर रोजी सावंतवाडीत त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने दीपावली शो टाईम चे आयोजन

सावंतवाडी :

 

सावंतवाडी येथील माजगाव दत्तमंदिर त्रिमुर्ती मित्रमंडळ यांच्या वतीने शुक्रवार दि. 28 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता “दिपावली शो टाईम” भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आणि पाककला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे.

रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी खुला गटासाठी प्रथम पारितोषिक 7777/- रु., द्वितीय पारितोषिक 5555/- रु., तृतीय पारितोषिक 3333/- रु. उतेजनार्थ पारितोषिक 500/- रु., बाल गटासाठी प्रथम पारितोषिक 5000/- रु., द्वितीय पारितोषिक 3000/- रु., तृतीय पारितोषिक 2000/- रु. उतेजनार्थ पारितोषिक 500/- रु., तसेच पाक कला स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 2500/- रु., द्वितीय पारितोषिक 1500/- रु., तृतीय पारितोषिक 1000/- रु. उतेजनार्थ पारितोषिक 500/- रु. असे पारितोषिक वितरणाचे स्वरूप आहे. अधिक माहिती साठी प्रशांत मोरजकर (9423301789), सचिन मोरजकर (9421111616), राजन परब (9423836723) यांच्याशी संपर्क साधला.

प्रतिक्रिया व्यक्त करा