You are currently viewing भेडशीत दीपावली ‘शो टाईम’

भेडशीत दीपावली ‘शो टाईम’

उद्या होणार खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

दोडामार्ग

भेडशी खालचा बाजार येथे दीपोत्सव समिती भेडशीच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक २७ रोजी रात्रो ठीक ९ वाजता खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ४००० व चषक, द्वितीय पारितोषिक ३००० व चषक तृतीय पारितोषिक २००० व चषक व उत्तेजनार्थ १००० व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे तरी जे इश्युक स्पर्धक असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. निलेश तळणकर :- ९४२११४५३२४ व आबा मणेरकर :-७७१९९५३६२३

प्रतिक्रिया व्यक्त करा