You are currently viewing विर्डी येथे विज पडून तीन जनावरांचा जागीच मृत्यू

विर्डी येथे विज पडून तीन जनावरांचा जागीच मृत्यू

दोडामार्ग

दिवाळी सणाच्या पूर्व संध्येला काल रात्री मुसळधार पाऊसामुळे विर्डी ता.दोडामार्ग येथे विजेचा गडगडाट होऊन विज पडुन शेतकरी शिवाजी नारायण माजीक यांचे मालकीचा एक बैल व गोपाळ लक्ष्मण घाडी यांच्या दोन गुरांवर विज पडुन जनावरे मृत झाली आहेत यामुळे शेतकरी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने दखल घेउन नुकसानी याचा पंचनामा करून भरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा