You are currently viewing शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून सकाळी

सकाळी ०८.३० वा.शासकीय विश्रामगृूह, सावंतवाडी येथून शासकीय मोटारीने तळवडेकड़ प्रयाण करणार आहेत.

सकाळी ०९.०० ते १०.०० वा.पर्यंत स्व. प्रकाश परब स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रम बक्षिस वितरण समारंभ, स्थळ- श्रीप्रकाश परब संपर्क कार्यालय, तळवडे

संदर्भ – श्री.महादेव राऊळ, सावंतवाडी (मो.९४२१२६९४०८)

सकाळी १०.०० वा. तळवडे येथून शासकीय मोटारीने सावंतवाड़ी कडे प्रयाण,श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी कार्यालय येथे आगमन व राखीव, रात्री ९.३० वाजता शिवतेज मित्रमंडळ सावंतवाडी आयोजित नरकासूर स्पर्धेला उपस्थिती,

स्थळ- श्री राम वाचन मंदिर, मोतीतलाव, सावंतवाड़ी रात्री १०.०० वा. शासकीय विश्रामगूह, सावंतवाडी येथे आगमन व राखीव असा असा असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =