You are currently viewing फोंडाघाट ग्रामपंचायतच्या वतीने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

फोंडाघाट ग्रामपंचायतच्या वतीने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

फोंडाघाट ग्रामपंचायतच्या वतीने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना नविन बेसिक प्रमाणे सानुग्रह अनुदान व दिवाळीसाठी मिठाई सरपंच संतोष आग्रे व ग्राम विकास अधिकारी विलास कोलते यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले सर्व कर्मचाऱ्यांनी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्राम विकास अधिकारी यांचे आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा