You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आंदुर्ले येथील संतोष पाटील यांची हैदराबाद येथे “जल समृद्ध गाव” या थीम साठी ट्रेनर म्हणून निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आंदुर्ले येथील संतोष पाटील यांची हैदराबाद येथे “जल समृद्ध गाव” या थीम साठी ट्रेनर म्हणून निवड

आंदुर्ले:

आंदुर्ले गावचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष घन:श्याम पाटील यांची हैदराबाद येथे “जल समृद्ध गाव” या थीम साठी सिंधुदुर्ग जिल्हयामधून ट्रेनर म्हणून निवड करण्यात आली आहे. यासाठी समस्त आंदुर्ले ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. आपण अशीच प्रगती करत राहो, आपल्या गावचे आणि जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊन कायम यश संपादन करत राहा. भविष्यातील पुढील वाटचालीसाठी समस्त आंदुर्ले ग्रामस्थ ,मित्रपरिवार कडून त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा