You are currently viewing कणकवलीत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने जिल्हास्तरीय नरकासुर स्पर्धा

कणकवलीत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने जिल्हास्तरीय नरकासुर स्पर्धा

कणकवली :

 

कणकवली शिवाजी चौक येथे 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान बाळासाहेबांची शिवसेनाच्या वतीने जिल्हास्तरीय नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

प्रथम विजेत्याला 11 हजार रुपये, द्वितीय विजेत्याला 7 हजार 501 रुपये, तर तृतीय विजेत्याला 5 हजार 501 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहेत.

तर प्रत्येक सहभागी स्पर्धकाला 500 रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे 7588489818 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा