You are currently viewing मालवण येथे उद्या ‘अभिनव उद्योग कट्टा’

मालवण येथे उद्या ‘अभिनव उद्योग कट्टा’

📣📣📣📣📣📣

*अभिनव उद्योग कट्टा*
उद्या
*📍मालवण* येथे

🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे व्यवसाय जाणून घेऊन त्याचे प्रमोशन करण्यासाठी आणि विविध प्रकारच्या व्यवसाय संधींची देवाण घेवाण करण्यासाठी *अभिनव उद्योग प्रबोधिनी* तालुका पातळीवर *उद्योग कट्टा* चे आयोजन करत आहे.

🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

कुडाळ, कणकवली नंतर आता मालवण येथे हा अभिनव उद्योग कट्टा उद्या *सोमवार* दिनांक *17 ऑक्टोबर* रोजी संपन्न होणार आहे.

🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

*📍देऊळवाडा मालवण* येथील *कवटकर हॉटेल* येथे सोमवारी दुपारी 3 वाजता हा उद्योग कट्टा भरणार असून स्थानिक व्यावसायिकांनी यावेळी अवश्य उपस्थित राहावे.

🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

*🍥टीम अभिनव🍥*
8767473919

प्रतिक्रिया व्यक्त करा