You are currently viewing कणकवली तालुक्यातून श्री. महिंद्र सावंत यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी म्हणून नेमणूक

कणकवली तालुक्यातून श्री. महिंद्र सावंत यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी म्हणून नेमणूक

कणकवली

श्री. महिंद्र सावंत यांची कणकवली तालुक्यातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.गेली 25वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून तालुका तसेच जिल्हा पातळीवर सत्ता असताना व सत्ता नसताना पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले.गेल्या 15वर्षात पहिल्यांदाच काँग्रेस अंतर्गत निवडणुका व सभासद नोंदणी करण्यात आली होती.येणाऱ्या 17तरिखला भारतीय काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष या पदासाठी मतदान टिळक भवन मुंबई येथे होणार आहे.तरी मतदान करण्यासाठी श्री.सावंत हे मुंबईला रवाना झाले आहेत.त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा