You are currently viewing उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

उद्योग मंत्री मा.ना.श्री उदय सामंत हे शनिवार,दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

         शनिवार दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कुडाळ, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 4.वाजता एक्ट्रा ग्रीन डिझेल लॉचींगच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, श्री.लक्ष्मीनारायण पेट्रोलियम, राष्ट्रीय महामार्ग क्र.66, आर.एस.एन.हॉटेलसमोर, उद्यमनगर, कुडाळ. दुपारी 4.30 वाजता आढळी व कुडाळ औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक स्थळ, म.औ.वि.म. विश्रामगृह कुडाळ. सायंकाळी 5.15 वाजता युवा उद्योजक श्री.विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थिती स्थळ, नवीन एस.टी. स्टँड जवळ,कुडाळ. सायंकाळी 6.30 वाजता कार्यक्रम स्थळावरुन मोटारीने कुडाळ रेल्वे स्थानक कडे प्रयाण.सायंकाळी 6.45 वाजता कुडाळ रेल्वे स्थानक येथून मडगांव-मुंबई कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण

प्रतिक्रिया व्यक्त करा