You are currently viewing दशावतार युवा खलनायक शांती कलिंगण यांचे निधन.

दशावतार युवा खलनायक शांती कलिंगण यांचे निधन.

कुडाळ

सुधीर कलिंगण यांचा पुतण्या आणि दशावतार युवा खलनायक शांती कलिंगण यांचे काल रात्री उशिरा अल्पशा आजाराने गोवा येथे निधन झाले आहे.आपल्या अभिनय शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःची छाप उमटवली होती.दरम्यान लोकप्रिय दशावतार कलाकार सुधीर कलिंगण यांच्या निधनास अद्याप वर्ष देखील झाले नसून कलिंगण कुटुंबियांवर दुःखाचे पुन्हा एकदा आभाळ कोसळले आहे अशी हळहळ परिसरातून व्यक्त होत आहे. त्यामुळे दशावतार कलावंतांमध्ये आणि दशावतार प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा