*भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहीती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे लिखित लेख*
**अपंगांचा स्व मालमत्ता निहाय सर्वे करा**
शारीरिक अपंग. मानसिक अपंग. अस्थिव्यंग. कर्णबधिर. मुकबधीर. रात आंधळं. असे अनेक प्रकार आपणास अपंगामधये पाहावयास मिळतात.
अपंग म्हटलं की आपणापुढे तीन चाकी वरून फिरणारे. कुबड्या घेऊन चालणारे. रस्ता ओलांडून जाण्यासाठी आसरा शोधणारे. म्हंजे एकंदरीत आपले कोणतंही काम करुन घेण्यासाठी दुसरयावर अवलंबून असणारे शारीरिक आणि मानसिक दुर्बलता असणारे लोक म्हंजे अपंग होय.
शासनाने या सर्व अपंग लोकांच्या विविध अडचणी ध्यानात घेऊन अपंगांना समाजात घरांत शासकीय निमशासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी अपंग कल्याण विकास महामंडळ स्थापन केलें आणि अपंग लोक कोणाच्याही मदतीवर अपेक्षीत न राहता सवताची आर्थिक क्षेत्रात वेगळी ओळख तयार करतील असा विचार करून अपंगांच्या वैयक्तिक वैद्यकीय शैक्षणिक आर्थिक अशा वातावरणात योजना अपंग कल्याण विकास महामंडळ यांचेकडून राबविण्यात आल्या आणि सर्व अपंग लोकांचे जीवन सुखमय झाली.
किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी
समाज कल्याण विभागाच्या योजना
जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद,कोल्हापूर यांच्या मार्फत पंचायत राज संस्थानी त्यांच्या स्वउत्पन्नातून 5 टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना दि.25 जून 2018 च्या शासन निर्णयान्वये वैयक्तिक लाभाच्या योजना या कार्यालयामार्फत कार्यान्वीत आहेत. त्यामध्ये सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींना खालील प्रमाणे या योजनेमार्फत अर्थ सहाय्य दिले जाते.
अ.नं. योजनेचे नांव अटी व शर्ती
11 अपंग-अपंग व्यक्तीना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे .
अनुदान रक्कम रुपये – 50,000/-
(अक्षरी रुपये – पन्नास हजार ) फक्त 1. अर्जदार वधू व वर यांचे किमान 40 टक्के अपंगत्व
असल्याबाबतचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र
विवाह नोंदणी दाखला आवश्यक.
वधू व वराचे एकत्रीत फोटो.
दोन प्रतिष्ठीत व्यक्तींची शिफारस पत्रे .
महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास (डोमासिल्ड )
प्रमाणपत्र (अर्जदार हा कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा.)
बँक पासबुक (संयुक्त खाते )
आधार कार्ड झेरॉक्स .
विहित नमुना प्रतिज्ञापत्र रुपये – 100/- च्या स्टॅप्मपेपर वर आवश्यक.
जन्म नोंद दाखला/शाळा सोडलेचा दाखला.
अर्जदार यांनी आपले विहित नमुन्यामध्ये परिपूर्ण कागदपत्रासह आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये सादर करण्याचे आहेत.
राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड होऊन सहभाग घेतलेल्या तसेच राज्यस्तरिय स्पर्धेत प्रथम ,व्दितिय व तृतिय क्रंमाक मिळविणाऱ्या जिल्हयाती अपंग खेळाडूना अर्थसहाय्य .योजनेचे स्वरुप –
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी
झालेल्या खेळाडूस एकरक्कमी
रुपये – 75,000/-
.राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी
झालेल्या खेळाडूस एकरक्कमी रुपये- 50,000/-
राज्यस्तरावरील स्पर्धेमध्ये प्रथम ,व्दितिय व तृतिय क्रंमाक मिळविणाऱ्या खेळाडूस एकरक्कमी रुपये – 25,000/-
अर्जदाराचे किमान 40 टक्के अपंगत्च असल्याबाबतचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय मंडळाचे प्रमाणपत्र.
अर्जदार हा द्रारिद्र्य रेषेखालील कुंटूबातील सदस्य असल्याचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला (लागू असल्यास).
अर्जदाराने आंतरराष्ट्रीय /राष्ट्रीय/राज्यस्तरिय स्पर्धेत क्रंमाक मिळविल्याचे वा घेतल्याचे प्रमाणपत्र.
तहसिलदार यांनी दिलेल्या मागील वर्षातील रुपये – 1,00,000/- च्या आतील उतपन्नाचा दाखला .
महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास (डोमासिल्ड ) प्रमाणपत्र. (अर्जदार हा कोल्हापूर जिल्हयातील ग्रामीण भागातील
रहिवासी असावा.)
अर्जदार ग्रामपंचायतीच्या बँक खाते पासबुकाची सत्यप्रत 7. आधार कार्ड झेरॉक्स.
संबंधित लाभार्थ्याने सन 2019-20 व सन 2020-21 मध्ये आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/राज्यस्तरावर स्पर्धेत भाग घेतलेला असावा व सदर वर्षात या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/राज्यस्तरावर स्पर्धेत भाग घेतलेला खेळाडू या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असल्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक.
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम,व्दितिय व तृतिय क्रंमाक मिळविलेले खेळाडू या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र खेळाडूंची संख्या जास्त असल्यास आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूना प्राधान्य देण्यात येईल.
अर्जदार यांनी आपले विहित नमुन्यामध्ये परिपूर्ण कागदपत्रासह आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये सादर करण्याचे आहेत.
या योजना सन 2021-22 या अर्थिक वर्षाकरिता असून जिल्ह्यातील, ग्रामीण भागातील जास्तीत-जास्त पात्र अपंग व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा,
आज सर्वच शासकीय रुग्णालयांचा अपंगत्व असल्याचा दाखला ग्राह्य धरला जातो यामुळे कळत न कळत अपंग असणारे लोक अपघातात अपंगत्व आलेले लोक आज तात्पुरते अपंगत्व प्रमाणपत्र काही बोगस एजंट व शासकीय रुग्णालयांतील डॉ यांना हाताशी धरून मिळवत आहेत.
आज पाहण्यात असं आलं की काही लोक अपंग आहेत पण शासकीय नोकरी मध्ये होतें. पेन्शन धारक आहेत. घर बंगले गाड्या आहेत. म्हंजे सर्वच बाजूंनी सदन आहेत असेही लोक अपंग योजनेचे सर्व लाभ घेत आहेत. काहीजण दुकानदार आहेत. घरांत मिळवती लोक आहेत. त्यांना अपंग योजनेतून वगळण्यात यावे. आणि शासनाने अपंगांचा मालमत्ता निहाय सर्वे करावा तरच ज्याच्या हक्काचे आहे ते त्यालाच मिळेल.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
Advertisement
Web link
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*