सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते 13 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी पुरस्कृत आणि प्रत्येक तालुकानिहाय काँग्रेस कमिटी आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गणेशोत्सव या सणानिमित्त घरगुती *गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रायोजित केली असून प्रत्येक तालुक्यात स्वतंत्रपणे त्या त्या तालुक्यातील तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयातून
शुक्रवार दि. २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे..
*सावंतवाडी तालुका*
————————————
*प्रथम क्रमांक*
1) प्रथमेश गावडे. आंबोली, फौजदार वाडी
*द्वितीय क्रमांक*
2) अमेय तुकाराम गावडे. पाडलोस माडाचे गाळव
*तृतीय क्रमांक*
3) रितेश राणे. वेर्ले,सटवाडी
*उत्तेजनार्थ*
4) अपूर्वा अंकुश नाईक. न्हावेली, चौकेकर वाडी.
5) महेंद्र बाबाजी चव्हाण. चौकूळ, आदर्श नगर.
*वेंगुर्ला तालुका*
——————————
*प्रथम क्रमांक*
1) रोशन राघोबा धर्णे. आडेली
*द्वितीय क्रमांक*
2) लक्ष्मण शेट्ये. धोंडवाडी, शिरोडा
*तृतीय क्रमांक*
3) हेमराज शिवा तारी. केरवाडा, शिरोडा
*उत्तेजनार्थ*
4) दामोदर गोपाळ सावंत. वेंगुर्ला शहर
5) धुरी परिवार. कांबळेवीर
*दोडामार्ग तालुका*
———————————–
*प्रथम क्रमांक*
1) समीर उदय मोरजकर. उसप
*द्वितीय क्रमांक*
2) ओंकार लक्ष्मण रेडकर. उसप
*तृतीय क्रमांक*
3) अनिकेत अंकुश गवस. साटेली-भेडशी
*उत्तेजनार्थ*
4) प्रकाश काळबेकर. दोडामार्ग शहर
5) विठ्ठल घोटगेकर. साटेली-भेडशी
*मालवण तालुका*
——————————-
*प्रथम क्रमांक*
1) प्रदिप रामचंद्र वेंगुर्लेकर. वायरी
*द्वितीय क्रमांक*
2) किशोर बजरंग कुबल. तारकर्ली
*तृतीय क्रमांक*
3) नरेंद्र रोगे. दांडी
*उत्तेजनार्थ*
4) रूपा राजेश कुडाळकर. आडवण
5) प्रथमेश वाघ. वायरी,
*कुडाळ तालुका*
—————————–
*प्रथम क्रमांक*
1) दिलीप परब. सांगीर्डेवाडी
*द्वितीय क्रमांक*
2) वैभव कदम. कुंदे, खंदारेवाडी
*तृतीय क्रमांक*
3) स्नेहल नारायण धुरी. साळगाव
*उत्तेजनार्थ*
4) गावडे परीवार. वेताळ बांबार्डे
5) जगदीश राऊळ. लक्ष्मीवाडी, कुडाळ
*कणकवली तालुका*
————————————
*प्रथम क्रमांक*
1) दयानंद गुरुनाथ पाताडे. कासार्डे
*द्वितीय क्रमांक*
2) प्रितेश गणपत पवार. दारूम
*तृतीय क्रमांक*
3) कमलाकर भिकाजी तांबे. हळवल
*उत्तेजनार्थ*
4) सुधाकर अशोक राणे. कणकवली शहर
5) यश महेश तेली. कणकवली शहर
*देवगड तालुका*
—————————-
*प्रथम क्रमांक*
1) अनिल बांदकर. मळई
*द्वितीय क्रमांक*
2) प्रसाद घाडी. जामसंडे
*तृतीय क्रमांक*
3) अरुण तेली. जामसंडे
*उत्तेजनार्थ*
4) आनंद हिर्लेकर. कुणकेश्वर
5) रुपेश पारकर. वरेरी,
*वैभववाडी तालुका*
——————————-
*प्रथम क्रमांक*
1) अशोक गोपाळ पालकर. कोकीसरे
*द्वितीय क्रमांक*
2) चंद्रकांत वसंत हरीयाण. तिथवली
*तृतीय क्रमांक*
3) मंगेश वासुदेव कोलते. मांगवली
*उत्तेजनार्थ*
4) रमेश शंकर सुतार. अरुळे
5) अशोक सावंत. करूळ
प्रत्येक तालुक्यातील प्रथम क्रमांकाला ११,१११/- रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रत्येक तालुक्यातील द्वितीय क्रमांकाला ७,७७७/- रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रत्येक तालुक्यातील तृतीय क्रमांकाला ५,५५५/- रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.
तसेच प्रत्येक तालुक्यात दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी १,१११/- रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात येईल.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 13 ऑक्टोबर 2022 रोजी कुडाळ येथे 11.00 वाजता महाराष्ट्राचे मा. गृहराज्य मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मा. संपर्क मंत्री आदरणीय *सतेज ऊर्फ बंटी पाटील* यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली.