You are currently viewing काट्यासारखं जगायचं की

काट्यासारखं जगायचं की

*पुष्परत्न जागतिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष भारतभूषण प्रा.डॉ.आनंद रत्नाकर आहिरे लिखीत अप्रतिम काव्यरचना*

काट्यासारखं जगायचं की
फुलासारखं जगायचं, तुम्हीच ठरवा

वाऱ्यासारखं चंचल व्हायचं की दगडासारखं स्थितप्रज्ञ व्हायचं, तुम्ही ठरवा

जीवन रडत कण्हत जगायचं की
आनंदात विलीन होऊन जगायचं, तुम्हीच ठरवा

जे चाललंय ते बघत जगायचं की
वेगळ्या वाटेवर चालायचं, तुम्हीच ठरवा

त्या जगण्याला प्रतिकार करत
जीवनात पुढे जायचे, तुम्हीच ठरवा

आयुष्यात भयान अंधारता चालायचं की
अंधारात उजेड करायचा, तुम्हीच ठरवा

जीवनात नावलौकिक मिळून कीर्ती कमवायची की
आलेलं जीवन वाया घालवायचं, तुम्हीच ठरवा

प्रेम कुणावर करायचं की
प्रेम न करता जगायचं, तेही तुम्हीच ठरवा

श्रद्धा अंधश्रद्धा असल्यावर जगायचं की
सत्य विज्ञाननिष्ठेवर जगायचं, तुम्हीच ठरवा

आपल्याला जे कळते सोपे जाते त्यात प्राविण्य मिळवायचे
दुसऱ्याने सांगितलेले करायचे, तेही तुम्हीच ठरवा

दुसऱ्यासाठी जीवन घालवायचे की
स्वतःसाठी जीवन जगायचे, तुम्हीच ठरवा

जीवनात आदर्श ठेवून जगायचे की
बिना आदर्शाचे भटकायचे, हेही तुम्हीच ठरवा

भौतिक सुखात रमामान व्हायचे की
आपल्यापासून इतरांना आनंद मिळेल असे जगायचे, हेही तुम्हीच ठरवा.

प्रा.डॉ.आनंद आहिरे

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा