You are currently viewing जय जगदीश्वरी माता सरस्वती

जय जगदीश्वरी माता सरस्वती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*

*दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा!*

जय जगदीश्वरी माता सरस्वती
माता भगवती जन पूजा करती।।ध्रु।।

चंद्रबिंबा सम वदन साजिरे
गळ्यात माळा मुगुट शिरा वरती।।1।।

श्वेत वसन कमला सम सुंदर
चतुर्भुजा शोभे बैसे मयूरा वरती।।2।।

ब्रह्माची शक्ती माता नारदा शोभसी
देवादिक वंदिती तू विद्या दाती।।3।।

वीणा हाती धारी वादन करिसी
काश्मिराज्ञी कला देवता देसी स्फुर्ती।।4।।

श्री अरुण गांगल.कर्जत, रायगड, महाराष्ट्र.पिन.410 201.
Cell.9373811677.

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

*Advt link*

प्रतिक्रिया व्यक्त करा