*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*🌸 रंग गुलाबी*🌸 *काव्यांजली*
रंग गुलाबी
मनात आठवे प्रियकर
फुलती गालावर
गुलाब!!
लाल पांढऱ्या
रंगांचे सुंदर मिश्रण
गुलाबी उधळण
लोभस!!
साडी ,परिधान
गुलाबी अत्यंत आवडीचा
महिलांच्या पसंतीचा
सर्वत्र!!
गुलाबी गुलाब
पाकळ्या तलम मखमली
दृष्टी सुखावली
बघताना!!
शहर गुलाबी
जयपूर अती सुंदर
पर्यटनाचे आगर
सगळ्यांना!!
गुलाबी कमळ
डोलते सुंदर तलावात
हिरव्या पानात
शोभिवंत!!
गुलाबी रंगछटा
सदैव आनंद देतात
प्रसन्न ठेवतात
मनाला!!
☘️🌷🌷☘️
अरूणा दुद्दलवार
दिग्रस🌸☘️🌸
Advertisement
*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*
*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*
*_👨👩👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*
*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*
*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*
*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*
*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*
*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*
*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*
*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*
*🏃🏻♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*
*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*
*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*
*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*
*Advt link*