You are currently viewing दशावतार महानाट्य “अष्टरंभा” नाट्यप्रयोग रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी

दशावतार महानाट्य “अष्टरंभा” नाट्यप्रयोग रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी

दशावतार महानाट्य “अष्टरंभा” नाट्यप्रयोग रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी

दशावतार कलाप्रेमी आणि रसिक प्रेक्षकांची उत्सुकता संपली

दशावातार कलाकरांसाठी एक हात मदतीचा ह्या नुसार आपले सहकार्य अपेक्षित आहेत.

तिकीट विक्री सुरु…आपले तिकीट आत्ताच बुक करा….तिकीट दर रु .200 /-

*रविवार :-* दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी,
*वेळ :-* सायंकाळी ठिक 7.00 वाजता.
*ठिकाण :-* आशीर्वाद मंगल कार्यालय, झरेबांबर

दशावतारात प्रथमच “जिव्हाळा क्रियेशन, नाईक दशावातार नाट्य मंडळ झरेबांबर, सिद्धिविनायक दशावातार नाटय मंडळ पिकुळे,बेनकर ज्वेलर्स दोडामार्ग आणि शारदा संगीत विद्यालय साटेली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत आणि निवडक अशा एकूण 50 कलाकारांच्या संचात ट्रिकसीन युक्त असा दशावतार महानाट्य “अष्टरंभा” दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय झरेबांबर याठीकाणी सादर होणार आहे.

*तिकीट विक्री ठिकाण :-*
*साटेली भेडशी :-* वरचाबाजार हॉटेल सातेरी, प्रो.प्रा.प्रदिप नाईक मोबा. 7588447896
*दोडामार्ग :-* गजानन प्रिंटींग प्रेस, प्रोप्रा.अमित गवस, मोबा. 9403561806
*झरेबांवर :-* गवस कोल्ड्रींक हाऊस, प्रोप्रा.संजय गवस, मोबा. 9421262694

*विशेष सहकार्य :-* दशावतार कलाकार समिती दोडामार्ग

*मार्गदर्शक ज्येष्ठ दशावतारी कलाकार :-* श्री.कृष्णा (उली) नाईक (दोडामार्ग सावंतवाडा ),श्री.सुभाष नारायण लोंढे (कोनाळ लोंढेवाडी ), श्री. विलास नारायण गवस ( झोळंबे ), श्री. राजेंद्र सहदेव बांदेकर ( कुंब्रल ), श्री. कृष्णा गणू कुंभार ( झरेबांबर )

*अधिक माहितीसाठी संपर्क :- निर्मिती प्रमुख / आयोजक*
*श्री.शंकर मधुकर जाधव :-* निर्माता / डायरेक्टर :- “जिव्हाळा क्रियेशन Films & Manymore, मोबा. नं.:- 9763379306, 9423515011
*श्री.सागर लक्ष्मण नाईक :-* संचालक:- नाईक दशावातार नाट्य मंडळ झरेबांबर मो.नं.:- 7517696374,
*श्री.फटी रतनू गवस* मालक :- सिद्धिविनायक दशावातार नाटय मंडळ पिकुळे मोबा. नं.:- 9421109594,
*श्री.प्रकाश लक्ष्मण वर्णेकर :-* अध्यक्ष:- सिद्धेश्वर दशावातर नाटय मंडळ खोक्रल मो.नं.:-940369-9765
*श्री.महादेव तुकाराम सुतार :-* अध्यक्ष:- शारदा संगीत वीद्यालय साटेली मोबा. नं.:- 9423512957
*श्री.शांतराम बेनकर* बेनकर ज्वेलर्स दोडामार्ग मोबा.नं.9370975117, 8806573299
*श्री.रत्नाकर भिवा गवस* मोबा.नं.9420804348, 9420205448
*श्री.अमित रामा गवस :-* संचालक:- सिद्धिविनायक दशावातार नाटय मंडळ पिकुळे मो.नं.:-94035 61806

प्रतिक्रिया व्यक्त करा