*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रकाश क्षीरसागर लिखित अप्रतिम गझल*
*वृत्त मंजुघोषा*
माणसा रे माणसाशी जोड नाते
वैरभावाशी तुझे ते तोड नाते
कोणतीही बाग मग सुकणार नाही
जोडते जेथे मुळाशी खोड नाते
पाहते कोणी तुला चोरून येथे
पाहता डोळ्यात कोणा गोड नाते
पावसाची ओढ लागे पेरल्यावर
का म्हणावे अंकुराला मोड नाते
अंतरीचे बंध ‘सागर’ घट्ट असता
सांगती का लोक तेव्हा ताड नाते
#. सागर प्रकाश
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
९०११०८२२९९
Advertisement
*_💫श्री बेलवलकर ज्वेलर्स_*
*”किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी”*
*_३५ वर्षांची परंपरा_*
*👉कणकवली मधील पहिले हॉलमार्क शोरूम*
*आमचे वैशिष्ट्य*
*_📍शुद्ध सोने_*
*_📍अविरत सेवा_*
*_📍_खात्रीशीर दर_*
*_📍मनोवेधक भरपूर डिझाईन_*
*_💎सोने चांदीचे हिऱ्या मोत्यांचे दागिने ९१.६ हॉलमार्क दागिने._*
*_🪙 कॉपर बांगड्या, हार ,मंगळसूत्र ,नवग्रहाचे खडे._*
*_💫💍👑चांदीचे फॅन्सी दागिने व इतर वस्तू मिळतील._*
💎💎💎💎💎💎💎💎💎💎
*_💫”किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी”चे विक्री_*
*_🎊••••श्री बेलवलकर ज्वेलर्स••••🎊_*
*_💎डायमंड ज्वेलरी ₹६०००/-पासून सुरू_*
*_▪️💷90% कॅशबॅक_*
*_▪️💱95% एक्सेंज_*
*_▪️🔨मोफत रिपेअरिंग आणि पॉलिशिंग_*
*_👉नियम व अटी लागू_*
*प्रो.प्रा. दीपक रा. बेलवलकर*
*आमचा पत्ता:-*
*_श्री बेलवलकर ज्वेलर्स_*
*_कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, भालचंद्र नगर रोड, बाजारपेठ, कणकवली, जि. सिंधुदुर्ग.*
*_संपर्क_*👇
📲 *+919422434501*
☎️ *02367 – 232892*
Web link