You are currently viewing बाळासाहेबांचा आदर्श ठेऊनच पुढील वाटचाल – दीपक केसरकर

बाळासाहेबांचा आदर्श ठेऊनच पुढील वाटचाल – दीपक केसरकर

सावंतवाडी

मुंबई आणि कोल्हापुरचा पालकमंत्री असलो तरी,रत्नसिंधू योजनेचा अध्यक्ष या नात्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेन, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.
सर्वात कठीण जबाबदारी म्हणून मला विश्वासाने मुंबईचे पालकमंत्री पद दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
जेष्ठ नागरीकांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सिंधुदुर्गचा पालकमंत्री होईन अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी मला मुंबईची जबाबदारी दिली आहे. त्या ठिकाणी मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अस्मिता कायम ठेवण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. त्याचाच आदर्श कायम ठेवून माझी पुढील वाटचाल असणार आहे. दुसरीकडे कोकणातील बरीच कुटुंबे मुंबईत आहेत. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे.
यावेळी केसरकर पुढे म्हणाले, मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री होईन अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी मला मुंबईची जबाबदारी दिली आहे. त्या ठिकाणी मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अस्मिता कायम ठेवण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. त्याचाच आदर्श कायम ठेवून माझी पुढील वाटचाल असणार आहे. दुसरीकडे कोकणातील बरीच कुटुंबे मुंबईत आहेत. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे.

यावेळी केसरकर पुढे म्हणाले, या कोल्हापुरचा सुध्दा मी पालकमंत्री आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारांचा आदर्श या जिल्ह्याला आहे. त्यामुळे त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे मी माझे काम करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून कोल्हापूर आहे. त्यामुळे त्याचा फायदा सिंधुदुर्गला सुध्दा होणार आहे. मी मुंबई व कोल्हापुरचा जरी पालकमंत्री असलो तरी रत्नसिंधू योजनेचा अध्यक्ष आहे. आणि त्या नात्याने सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा