You are currently viewing कारिवडे येथे भजन स्पर्धेचे आयोजन

कारिवडे येथे भजन स्पर्धेचे आयोजन

कारिवडे येथील श्री देवी कालिका प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी १ ऑक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. ही स्पर्धा शनिवारी आणि रविवारी अशी दोन दिवस होणार असून, सायंकाळी ७ वाजता भजनांचे सादरीकरण होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =