You are currently viewing गोवा येथे ग्रँड हयात हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे अबिद नाईक यांनी केलं स्वागत

गोवा येथे ग्रँड हयात हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे अबिद नाईक यांनी केलं स्वागत

कणकवली :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांचे यांचा उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे दौरा असून या दौऱ्याच्या निमित्ताने शरद पवार यांचे गोवा येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आज आगमन झाले. या ठिकाणी राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेते तथा कणकवली चे नगरसेवक अबिद नाईक यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत विक्टर डान्टस, प्रवीण भोसले, माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर, निरीक्षक सावळाराम अनावकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, गणेश चौगुले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 4 =