You are currently viewing 27 रोजी वेंगुर्ल्यात सॅलड डेकोरेशन स्पर्धा

27 रोजी वेंगुर्ल्यात सॅलड डेकोरेशन स्पर्धा

वेंगुर्ला :

 

27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे सुंदर भाटले साईदरबार हॉल येथे दुपारी दोन ते सायंकाळी साडेसहा या वेळेत महिलांसाठी जिल्हास्तरीय फळे फळभाज्या व भाज्या यापासून सॅलड डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

विजेत्या प्रथम तीन व उत्तेजनार्थ दोन स्पर्धांना अनुक्रमे रुपये 2000/- 1500/-, 1000/-, 750/-, 500/- अशी बक्षीस देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी नाव नोंदणीसाठी 9422077466 येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 5 =