You are currently viewing आई माझी स्वर्गाची सुंदरा ग बाई बाई स्वर्गाची सुंदरा

आई माझी स्वर्गाची सुंदरा ग बाई बाई स्वर्गाची सुंदरा

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*

**आई माझी स्वर्गाची सुंदरा ग बाई बाई स्वर्गाची सुंदरा**

नवरात्र उत्सव आपणांस उपास भक्ति त्याग . दान धर्म. समानता. असत्यावर सत्याचा विजय याचा संदेश देतो आपण जागोजागी नवरात्र साजरे करण्यासाठी देवाच्या विविध रुपाची स्थापना करत असतो . ९ दिवस देवीची मनोभावे पूजाअर्चा करतो .
आपणांस नवरात्र उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे कां ?? विचार करा आपल्या इतिहासात देवीच्या रूपाप्रमाणे अनेक अशा नारी शक्ति झाल्या त्यामध्ये रमाई आंबेडकर. मदर तेरेसा. इंदिरा गांधी. अहिल्याबाई होळकर. झाशीची राणी. राजमाता जिजाऊ. सावित्रीबाई फुले. बिबी फातिमा. अशा अनेक महिला ज्या देवीप्रमाणे पुज्य आहेत पण कुठेतरी आपणांस याचा विसर पडला आहे. यांना सुध्दा त्याच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्याची गरज आहे.
महिलांना मान सन्मान. समान हक्क अधिकार. पुरुषा बरोबर हक्क संधी ‌ संपत्ती प्राप्टी हिस्सा. अश बतावणी करणारे आपणं पण खरोखरच महिलांना आज हकक अधिकार संरक्षण आहे कां?? याचा विचार करा . नारि घरात सुरक्षित नाही. नारि नोकरी ठिकाणी सुरक्षित नाही. मुली शाळा कॉलेज विद्यालय महाविद्यालय यामध्ये सुरक्षित नाही. नारि आपल्या संसारात सुखी नाही नवरा सासरचे लोक हुंड्यासाठी आजही महिलेचा छळ करत आहेत वेळप्रसंगी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. टवाळखोर महिलांना मुलींना त्रास देत आहेत. आणि आपणं देवींची उपासना करतो खरोखरच आपणास हा अधिकार आहे कां ??
नारि आपल्या मुलांसाठी जशी लोणयापेक्षा नरम असतें तीच आपल्या मुलांवर कुटुंबावर एखादे संकट आल्यास रूद्र रुप घेऊन संकटापासून सर्वांना वाढविते वाचविते त्याच प्रमाणे देवी सुध्दा भक्तांसाठी माता आहे तशीच ती वेळप्रसंगी काली अवतार घेऊन दुष्टांचा नाश करते .
: नवरात्री हा नऊ दिवसांचा उत्सव आहे जो दुर्गा देवीला समर्पित आहे. प्रमुख हिंदु सणांपैकी एक नवरात्रीला खूप महत्व आहे. या वर्षी शरद नवरात्रि २६ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया वर्ष २०२२ मध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग
: संस्कृतमध्ये नवरात्री शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो. नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपीत स्वरूपात साजरे होतात. तर चैत्र आणि शारदिय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
2022: दुर्गा देवीच्या ९ रूपांना हे ९ रंग प्रिय आहेत,जाणून घ्या महत्त्व
नवदुर्गेच्या आवडत्या नऊ रंगांचे महत्त्व 2022: यावर्षी शारदीय नवरात्री २६ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होत आहे. नवरात्रीच्या पवित्र सणात दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरातील मंदिरात कलशाची स्थापना करून देवीची प्रतिष्ठापना केली जाते.असे मानले जाते की या नऊ दिवस भक्तांच्या घरी देवीचा वास असतो. या काळात लोक नवरात्रीचे उपवास करतात आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. नवरात्रीमध्ये भक्त देवीच्या नऊ रूपांना सजवतात. देवीला प्रसन्न करण्यासाठी ते स्वतः देवींना प्रिय असलेले नऊ रंगही धारण करतात. नवरात्रीतील नवदुर्गेच्या पूजेत ९ वेगवेगळ्या रंगांना विशेष महत्त्व आहे.
खालील विविध रूपांत देवी आदिशक्तीची पूजा मांडली जाते
सुधारणे
शैलपुत्री
ब्रह्मचारिणी
चंद्रघंटा
कुष्मांडा
स्कंदमाता
कात्यायनी
कालरात्री
महागौरी
सिद्धिदात्री
: नवरात्रोत्सव हा देवी अंबा (विद्युत) चे निरूपण आहे. वसंत ऋतूची सुरुवात आणि शरद ऋतूची सुरुवात हा हवामान आणि सूर्याच्या प्रभावांचा महत्त्वपूर्ण संगम मानला जातो. या दोन वेळा माँ दुर्गा पूजेसाठी पवित्र मानल्या जातात . चंद्र दिनदर्शिकेनुसार उत्सवाच्या तारखा निश्चित केल्या जातात. नवरात्रोत्सव हा माता-दुर्गा या संकल्पनेच्या भक्तीचा आणि दैवी शक्तीच्या (उत्कृष्ट, अंतिम, अंतिम सर्जनशील ऊर्जा) पूजेचा सर्वात शुभ आणि अद्वितीय कालावधी मानला जातो. ही उपासना वैदिक युगापासून , प्रागैतिहासिक काळातील आहे .कडून येत आहे ऋषींच्या वैदिक काळापासून, गायत्री साधना हे नवरात्रीच्या काळात भक्ती पद्धतींचे मुख्य स्वरूप आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या शक्तीपीठे आणि सिद्धपीठांवर मोठी यात्रा भरते. मातेच्या सर्व शक्तीपीठांचे महत्त्व वेगळे आहे. पण आईचा स्वभाव तसाच असतो. जम्मू कटराजवळ कुठेतरी वैष्णो देवी बनते. तर कुठेतरी तिची पूजा चामुंडा रूपात केली जाते. हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये नयना देवीच्या नावाने आईची जत्रा भरते, तर सहारनपूरमध्ये शाकुंभरी देवीच्या नावाने आईची मोठी जत्रा भरते. लोक मान्यतेनुसार नवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने माता प्रसन्न व्हावी अशी लोकांची इच्छा असते, उपवासाची तरतूद हिंदू धर्माच्या धार्मिक ग्रंथात नाही
: चौमासेमध्ये पुढे ढकलण्यात आलेली कामे सुरू करण्यासाठी साधनसामग्री या दिवसापासून एकत्रित केली जाते. हा क्षत्रियांचा मोठा सण आहे. या दिवशी ब्राह्मण सरस्वती-पूजा सुरू करतात आणि क्षत्रिय शस्त्रपूजा सुरू करतात. विजयादशमी किंवा दसरा हा राष्ट्रीय सण आहे. म्हणजेच अश्विन शुक्ल दशमीला सायंकाळची नक्षत्र उगवण्याच्या वेळी ‘विजय काल’ राहते. हे सर्व क्रिया सिद्ध करते. आश्विन शुक्ल दशमी हा रविवार पूर्वविद्ध निषिद्ध, शुद्ध परविद्ध आणि श्रवण नक्षत्र असलेला सर्वोत्तम आहे. दुपारचा प्रारंभ, श्रावण नक्षत्र आणि दशमी हा विजय यात्रेचा मुहूर्त मानला जातो. दुर्गा-विसर्जन, अपराजिता उपासना, विजय-प्रयाग, शमी उपासना आणि नवरात्र-पराण ही या उत्सवाची महान कर्मे आहेत. या दिवशी संध्याकाळी नीळकंठ पक्ष्याचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. क्षत्रिय/राजपूत या दिवशी सकाळी आंघोळीच्या नित्यक्रमातून निवृत्त झाल्यावर संकल्प मंत्र घेतात. [ब]यानंतर देव, शिक्षक, शस्त्रे, घोडे इत्यादींची पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्रीच्या काळात काही भक्त उपवास करतात आणि आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या उपवासात भाविक मांस, दारू, धान्य, गहू, कांदे खात नाहीत. नवरात्री आणि ऋतूतील बदलांमध्ये धान्य खाणे टाळले जाते कारण धान्य नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असे मानले जाते. नवरात्र हा आत्मनिरीक्षण आणि शुद्धीकरणाचा काळ आहे आणि पारंपारिकपणे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी एक शुभ आणि धार्मिक वेळ आहे.
: शारदीय नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजगतात प्रचलित आहे.[१९] देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाड्याच्या साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या क्लाप्रकाराला गोंधळ घालणे असे म्हटले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरू झाली असे मानले जाते.
चांगल्या कामासाठी शस्त्र उचलले सत्कर्म असतं. अबला महिला पुरुष गोरगरीब यांच्यावर अन्याय करु नका. संयम धैर्य पराक्रम निष्ठा यांचे प्रतिक म्हणून नवरात्र साजरे करण्याची गरज आहे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा