You are currently viewing स्मृति भाग ३२

स्मृति भाग ३२

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्य भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ३२*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आपण आजपासून *शङ्खस्मृति* पहाणार आहोत . तत्पूर्वी ” आई—वडील यांचेपेक्षा गङ्गा व विशेष रुपाने गोमाता ही मोठी तीर्थे आहेत , पण ब्राह्मणापेक्षा मोठे तीर्थ ना झाले व होईल ” हे देखिल व्यासांनी सांगून ठेवले आहे !!!! ” ब्राह्मण त्या उत्तम मार्गावर जीवन व्यतीत करत असतो , ज्या मार्गावर अन्य कुणीही जीव जीवन व्यतीत करु शकत नाही ! अशा मार्गावर चालणारा ब्राह्मण देवांचाही देव असतो , हे देखिल सांगायला वेदव्यास विसरले नाहीत !!!!!! हे ही लक्षात ठेवण्याजोगे आहे , विसरुन चालणार नाही !! ( हे वाक्य सर्वसामान्य वा जन्माने ब्राह्मण वा केवल भिक्षुकी ( याज्ञिकी ) करणार्‍यांसाठी अजिबात नाही , कृपया हे लक्षात घ्यावे.🙏🙏

आता *शङ्खस्मृतिबद्दल* पाहू . एकूण अठरा अध्यायांची स्मृति आहे शङ्ख महर्षि यांनी लिहिलेली . पहिला अध्याय आठ श्लोकांचा ” ब्राह्मणादीनां कर्मवर्णनम् ” नावाचा आहे . दुसर्‍या अध्यायात बारा श्लोक असून ” ब्राह्मणादीनां संस्कारवर्णनम् ” नावाने तो येतो . तिसरा अध्याय ” ब्रह्मचर्याद्याचारवर्णनम् ” आहे आणि त्यात पंधरा श्लोक आहेत . चवथ्या अध्यायात पंधरा श्लोक ” विवाहसंस्कारवर्णनम् ” नावाने योतात . पाचवा अध्याय ” पञ्चमहायज्ञाः गृहाश्रमिणां प्रशंसातिथिवर्णनञ्च ” असा आहे . त्यात एकोणावीस श्लोक येतात . सहावा अध्याय ” वानप्रस्थधर्मनिरुपणं संन्यासधर्मप्रकरणञ्च ” या नावाचा आहे . यात फक्त सातच श्लोक आहेत . पण या नावामधे धर्म शब्द पुन्हा येतो आणि चतुर्विध पुरुषार्थ धर्मास एक वेगळा उंचीधर्म प्राप्त होतो , हे जाणवते . सातवा अध्याय ” प्राणायामलक्षणधारणध्यानयोगनिरुपणवर्णनम् ” नावाचा पस्तीस श्लोकांचा आहे . ” नित्यनैमित्तिकादिस्नानानां लक्षणवर्णनम् ” नावाचा आठवा अध्याय सोळा श्लोकांचा आहे . नववा अध्याय ” क्रियास्नानविधिवर्णनम् ” नावाचा आहे , ज्यात पंधरा श्लोक आहेत . दहावा ” आचमनविधिवर्णनम् ” नावाचा वीस श्लोकांचा आहे .

११)अथाघमर्षणविधिवर्णनम्—६श्लोक ,

१२)गायत्रीजपविधिवर्णनम्—३०श्लोक ,

१३)तर्पणविधिवर्णनम्—१७श्लोक ,

१४)श्राद्धे ब्राह्मणपरिक्षा वर्णनम् — ३३श्लोक ,

१५)जननमरणशौचवर्णनम्—२५श्लोक ,

१६)द्रव्यशुद्धि मृण्मयादिपात्रशुद्धिवर्णनम्—२३श्लोक ,

१७)क्षत्रियादिवधे गवाद्यपहारे व्रतवर्णनम् — ६६श्लोक ,

१८)अथाघमर्षण—पराक—कृच्छ्रातिकृच्छ्र—सान्तपनादिव्रतम् =१५श्लोक .

अशी अठरा अध्यायी ही शङ्खस्मृति आहे . उद्या काही श्लोक पाहू .

पण ऋषि वाईट असतील ? सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी ! नुसते विसरु नकाच पण आपणही ऋषि होण्याचा प्रयत्न करा .🙏🙏

विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ?🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*

 

*ADVT LINK👇*

————————————————

🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*

 

👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*

 

👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*

 

👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*

 

👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*

 

👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*

 

👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*

 

👉 आजच खरेदी करा…📝

 

🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*

 

📱9289922336, 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 1 =