You are currently viewing रावणाचं प्रेम !

रावणाचं प्रेम !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*रावणाचं प्रेम !*

तुझ्या शहरात आलो
पण तुला भेटलो नाही
आजही तुझ्यावर प्रेम माझं
या रावणावर कुणाचा भरोसा नाही

रावण होतो मी या शहराचा नाक्यावर तुला मी आडवा गेलो
तुझ्यामाझ्यात जो कुणी आडवा आला
त्याला मी तुडवत गेलो

तुझ्या प्रेमाची उत्तरे माझ्याकडे नव्हती
अंगावर पापाची गाठोडी होती
तुझ्या प्रेमाला पापात भिजवायच नव्हत
पण रावणापेक्षा अधिक तोंड मला होती

माझं प्रेम!राधाकृष्णा सारखचं पवित्र
तरीही लोक माझ्यावर हसत होते
तुझे नाव घेऊन ते एकसारखे
तेच पाठीमागे!खोड काढत होते

बलशाली रावण मी या शहराचा
जेव्हा ऐश्वर्य माझ्याकडे लोळत होते
तुझ्या प्रेमाला दृष्ट लागू नये म्हणून
मीच माझे फासे उलटे पाडले होते

पापांची गाठोडी वाहणारा रावण मी
तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो
मंदोदरीच जगणं तुझ्यावर येऊ नये
या शहराला मी कायमचा सोडतो..!!

बाबा ठाकूर

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − seven =