You are currently viewing श्री देवी पावणाई मंदिरामध्ये दसरोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्री देवी पावणाई मंदिरामध्ये दसरोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी

*श्री देवी पावणाई देवस्थान मानकरी व स्थानिक सल्लागार उपसमिती, समस्थ माडखोल ग्रामस्थ आयोजित, श्री देवी पावणाई मंदिरामध्ये दसरोत्सवानिमित्त कार्यक्रम सन -2022* कार्यक्रमाची रूपरेषा- कार्यक्रमाची सुरूवात दररोज संध्या 7 वाजता महाआरतीने होईल

सोमवार- सायं 7 गोपालकृष्ण भजन मंडळ कारिवडे बुवा – मयुर गवळी 8:30 – संतसेना भजन मंडळ माडखोल डुंगेवाडी बुवा- वासुदेव होडावडेकर

मंगळवार– बालगोवरधॆन फुगडी मंडळ ( आकेरी) 8:30- जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या भक्तगणांचे प्रवचन
बुधवार– सायं 7:30 – श्री खाजणादेवी फुगडी मंडळ वेगुरला 8:30- नवदुर्गा प्रा भजन मंडळ माडखोल ( वरकोंडवाडी)

गुरूवार- मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ ( मोरे)

शुक्रवार— सायं 7:30 – स्वरनाद काळोबा सातेरी भजन मंडळ ( मळेवाड) बुवा – अमित परब 8:30 – झी 24 तास फेम भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ ( कुडाळ)

शनिवार- सायं 7:30 – अध्यात्मिक प्रबोधनपर सिंगलबारी भजन- बुवा निलेश तेली पखवाज- भुषण परब

रविवार- सायं 7:30- श्री भास्कर वैद्य प्रस्तुत जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ मातोंड- पेंडुर

सोमवार- सायं 7:30- दत्त प्रासादिक फुगडी मंडळ सावंतवाडी ( भटवाडी) 9 – आमंत्रित दांडीया

मंगळवार- माडखोल गावातील स्थानीक रेकॉर्ड डान्स, मिमिक्री, मनोरंजनाचे कार्यक्रम

बुधवार- दुपारी 3ते 6 – दसरोत्स समारोह

प्रतिक्रिया व्यक्त करा