*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*
*मंथन*
चिंता नको चिंतन करू..
जे चांगले मंथन करू!
राहू सदा खमके असे..
वाईट जे खंडन करू!
राखू तया लावू लळा..
गुंताळता मुंडन करू!
व्यसनात का होते भले?
सांगू खरे बंधन करू!
नाठाळ जे टाळू जरा..
सत्शील त्या वंदन करू!
वागो कसे कोणी अता..
आपण बरे वर्तन करू!
नाचा उभे की आडवे..
साधेसुधे किर्तन करू!
जयराम धोंगडे, नांदेड
Advertisement
*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*
*प्रोप्रा – राजू मानकर*
*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*
*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*
*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*
*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*
*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*
*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*
*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*
*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*