You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 75 मि.मी. पाऊस…

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 75 मि.मी. पाऊस…

सिंधुदुर्गनगरी  : 

गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 75 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 33.77 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4799.581 मि.मी इतका सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे आहेत.
दोडामार्ग – 75 (5115), सावंतवाडी – 40 (5147.60), वेंगुर्ला – 9.20 (4633), कुडाळ – 25 (4623.05) मालवण – 59 (5857), कणकवली 45 (4429), देवगड – 16 (3986), वैभववाडी – 1 (4606) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =