You are currently viewing भारतीय जनतापार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने सावंतवाडी तालुका आंबोली मंडलामध्ये वस्ती संपर्क अभियान व स्वच्छता अभियान

भारतीय जनतापार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने सावंतवाडी तालुका आंबोली मंडलामध्ये वस्ती संपर्क अभियान व स्वच्छता अभियान

अनुसूचित जाती जमाती मोर्चा चे जिल्हा संयोजक चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत आंबोली ग्रामपंचायत हद्दीतील रमाईनगर येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन …..

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा नरेंद्र मोदी जी. साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मा चंद्रकांत जाधव यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बौद्ध व वस्ती ठिक ठीकाणी प्रत्येक तालुक्या. मध्ये
स्वाच्छताअभियान व वस्ती संपर्क करण्यात येत आहे.

आज आंबोंली मध्ये कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख मा.सरपंच सौ.सावित्री पालेकर, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव ,आंबोली भाजप शक्ती केंद्र प्रमुख दिलीप सावंत, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सदस्य वासुदेव रामा जाधव , महादेव गावडे बुथ अध्यक्ष भाजप आंबोली इत्यादी मान्यवर म्हणून उपस्थित .
या वेळी चंद्रकांत जाधव यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच सरपंच यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित जनसमुदाय .स्वाती हरी जाधव.मयुरी जाधव. संतोषी सदानंद गवंडळकर.सौ.पूनम जाधव.शैलेश जाधव. सतिश जाधव. अभय जाधव. बाळकृष्ण जाधव. काशीनाथ जाधव.. संतोष गावडे. रामा अशोक जाधव. लक्ष्मी जाधव.हौसाबाई जाधव. महादेव जाधव. स्वप्निल जाधव. इत्यादी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या .

प्रतिक्रिया व्यक्त करा