You are currently viewing राष्ट्रवादी कणकवली मतदार संघाचे युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांना वाढदिवसादिनी शुभेच्छांचा वर्षाव

राष्ट्रवादी कणकवली मतदार संघाचे युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांना वाढदिवसादिनी शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली

राष्ट्रवादी कणकवली मतदार संघाचे युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांना वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भावी उज्वल राजकीय भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष आनंद पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेव  जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, प्रकाश सावंत, संदेश मयेकर, सखाराम हुंबे, उत्तम तेली, जयेश परब, बाळा मसुरकर ,आदेश मस्कर, सुजल शेलार, तुषार पिळणकर, संतोष चव्हाण, दिनेश होळकर, अजित गजभार, संतोष सावंत, हरी होळकर, सौरभ निकम, रोहित पारकर, सागर होळकर आदी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थित देवेंद्र पिळणकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =