You are currently viewing आ.वैभव नाईक यांनी घेतले खा.विनायक राऊत यांच्या निवासस्थानी विराजमान बाप्पांचे दर्शन

आ.वैभव नाईक यांनी घेतले खा.विनायक राऊत यांच्या निवासस्थानी विराजमान बाप्पांचे दर्शन

मालवण:

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री. गणेश मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजापूर तालुका प्रमुख प्रकाश कुळेकर, राजापूर विभाग प्रमुख नरेश दुधवडकर, दाभोळे शाखा प्रमूख बाळकृष्ण सकपाळ व मुंबई मालाड येथील ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा